युतीच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष

माहिम, वरळी, भांडूप, भायखळा, विक्रोळी अशा अनेक ठिकाणी सेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.