KAREENA KAPOOR KHAN SHOOTING FOR WHAT WOMEN WANT SEASON 2 FOR 104.8 ISHQ AT MEHBOOB STUDIO

बॉलिवूडमधल्या स्टाईलिस्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून करिना कपूर ओळखली जाते. चित्रीकरणाच्या वेळी करिनाचा कूल अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पिवळ्या रंगाच्या फ्लोरल जम्पसूटमध्ये करिना खुलून दिसत होती.