Mumbai Goregaon Fire | मुंबईत गोरेगावमधील इमारचीच्या पार्किंगमध्ये आग

Mumbai Goregaon Fire | मुंबईत गोरेगावमधील इमारचीच्या पार्किंगमध्ये आग मुंबईत गोरेगावमधील इमारचीच्या पार्किंगमध्ये आग आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती 6 जणांचा मृत्यू तर 40 ते 50 रहिवाशांना धुराचा त्रास अग्निशमनच्या 10 गाड्यांकडून आगीवर नियंत्रण