SARA ALI KHAN & VARUN DHAWAN SPOTTED AT DANCE CLASSES

सारा अली खान आणि वरुण धवन हे दोघंही 'कुली नंबर १' च्या रिमेकमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. सारा आणि वरुण हे दोघंही डान्सचे धडे घेत आहेत.