शक्तिप्रदर्शन करत रोहित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.