PRABHAS & SHRADDHA KAPOOR SPOTTED FOR PROMOTING FILM SAAHO

प्रभास आणि श्रद्धा कपूरचा 'साहो' चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. हिंदी, तामिळ, तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दोघंही व्यग्र आहेत. या चित्रपटातून श्रद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.