दीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिनेता आमिर खाननं मतदानाचा हक्क बजावला. किरण आणि त्यानं सकाळी लवकर मतदान केले