VIRAT KOHLI

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एका ब्रँड प्रमोशनसाठी मुंबईतल्या मॉलमध्ये आला होता. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी जमली होती. विराटचं आगमन होताच चाहत्यांचा एकच जल्लोष सुरू झाला.