TIGER SHROFF ATTEND FLY ZONE BIGGEST TRICKING CHAMPIONSHIPS IN MUMBAI

टायगर आणि हृतिक रोशन हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. टायगर - हृतिक 'वॉर' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात हृतिकसोबत काम करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा होता असं टायगर म्हणाला. हृतिककडून खूप काही शिकण्यासारखे आहे असंही त्यानं प्रमोशनदरम्यान सांगितलं.