HRITHIK ROSHAN PROMOTE MOVIE WAR AT GAIETY GALAXY CINEMA

अभिनेता हृतिक रोशन आणि टायगरचा 'वॉर' चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हृतिक वांद्र्यातल्या गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहात पोहचला. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.