SONAM KAPOOR HOST SCREENING OF ZOYAFACTOR FOR MUMBAI INDIANS CRICKET TEAM

अभिनेत्री सोनम कपूरचा 'दी झोया फॅक्टर' चित्रपट प्रदर्शित होत आहे. टीम इंडियासाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. स्क्रीनिंगसाठी झहिर खान, अजय जडेजा, अजित आगरकर, अंगद बेदी यासारखे क्रिकेटर्स उपस्थित होते.