आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ४ ऑक्टोबर २०१९

कौटुंबिक समस्या कमी होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यवासायाची स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढेल.