KAREENA KAPOOR & OTHER CELEBS SPOTTED ON SET DANCE INDIA DANCE

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान 'डान्स इंडिया डान्स' या शोची परिक्षक आहे. या रिअॅलिटी शोमधील तिच्या लुकचे जेवढे कौतुक करावे ते कमीच आहे.  या शोमध्ये करिनासोबत रॅपर रफ्तार आणि कोरियोग्राफर बॉस्को मार्टिस देखील जज आहेत. या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी करिना ३ कोटींचं मानधन घेते.