आजचे राशिभविष्य | गुरूवार | २८ नोव्हेंबर २०१९

स्वभाव चिडचिडा राहिल. राहणीमान अव्यवस्थित असेल. कामात वाढ होईल. स्वत:वर नियंत्रण ठेवा. क्रोधापासून स्वत:ला दूर ठेवा. खर्चात वाढ होईल. त्याबदल्यात येणारे पैसे हे कमी असतील. कामात काही अडचणी येण्याची शक्यता  आहे. स्वभाव चिडचिडा राहिल. कुटुंबात सुख शांती राहिल. वाहन सुखाचे योग येतील. मन अशांत राहिल. नोकरीमध्ये परिवर्तवनाची शक्यता आहे. अनियोजीत खर्चात वाढ होईल. कला व संगीतात रुची वाढेल. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम जाणवतील. बहीण भावांच्या मदतीनं कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतील. घरात धार्मिक कार्य होईल. मेहनत घ्यावी लागेल.  कुटुंबाचे सहाकार्य लाभेल. वाहन सुखाचा लाभ मिळेल. मानसिक तणाव जाणवतील. दिनक्रम अव्यवस्थित राहिल.  मुलांकडून शुभ वार्ता समजेल. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल.  वाद- विवादापासून सावध रहा. नोकरीच्या क्षेत्रात अतिरिक्त जबाबदारी मिळेल. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. नोकरीत परिवर्तनाची  शक्यता. खर्चात वाढ होईल. घरात सुख- सुविधा वाढतील. घरात काही धार्मिक कार्य संभवतील. नोकरीत यशाच्या कक्षा विस्तारतील. कार्यक्षेत्र विस्तारेल. अनेकांचे  सहकार्य लाभेल. आत्मविश्वास भरपूर वाढेल. मात्र काही कौटुंबीक समस्या मन अस्वस्थ करतील. वडिलांचे सहकार्य लाभेल. खर्च अधिक वाढेल.