SUNNY LEONE SPOTTED AT PLAY SCHOOL JUHU WITH HER CHILDS

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. सनीला निशा, अशर आणि नोहा ही तीन मुलं आहेत. सनीने २०१७ मध्ये निशाला दत्तक घेतले होते. २०१८ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून सनी जुळ्या मुलांची आई झाली. सनी जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत घालवते.