Israel Conflict | अमेरीकेकडून आता इस्त्रायलला मदतीचा हात : tv9 marathi

Israel Conflict | अमेरीकेकडून आता इस्त्रायलला मदतीचा हात अमेरिकेची युद्धनौका USS गेराल्ड इस्त्रायलच्या दिशेने रवाना अमेरीका इस्रायलच्या मदतीला युद्धात उतरली अमेरिका इस्त्रायलला लढावू विमानं आणि युद्धनौका देणार