SANGEETA AHIRE & MAKRAND DESPANDE START PROMOTION OF DAGDI CHAWL 2

चार वर्षांपूर्वी आलेल्या 'दगडी चाळ' चित्रपटात मकरंद देशपांडे यांनी 'डॅडी' म्हणजेच अरुण गवळींची भूमिका साकारली होती. आता लवकरच 'दगडी चाळ २' येत आहे. मकरंद यांनी दगडी चाळीत जाऊन संगीता अहिर मुव्हीजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.