भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढ नदीकाठच्या गावांना वेळीच स्थलांतरीत करण्याचा इशारा देण्यात आला आहे.