AFTER RELEASE HRITHIK CONTINUE PROMOTE SUPER 30

हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं आतापर्यंत ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही हृतिकनं चित्रपटाचं प्रमोशन सुरूच ठेवलं आहे.